ADVERTISEMENTs

Shri Guru Pournima 2025

Guru Purnima Utsav is a divine day to express gratitude to Maharaj, who has crossed oceans to bless us with his presence and guide us through seva and devotion.

  • 12-Jul-2025
  • 04:00 PM - 10:30 PM
  • Shree Gajanan Maharaj Temple

Information

श्री गजानन सेवा गुरुपौर्णिमा उत्सव २०२५
कृपया RSVP करा (Please RVP):
https://tinyurl.com/GuruPournima2025

--------------------------------

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

जय गजानन ????,
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण गुरुपौर्णिमा उत्सव शनिवार १२ जुलै २०२५ रोजी बे एरिया मधे श्री गजानन सेवा संस्था मोठ्या थाटात साजरा करीत आहे.
महाराजांचा गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! श्री महाराज एव्हढ्या सातासमुद्रापार केवळ आपल्या सर्वांची भक्ती पाहूनच इथे स्थानापन्न झाले आहेत. ही त्यांची असीम लीलाच आहे. श्री महाराजांनी आपल्या सर्वाना त्यांच्या छत्र छायेत घेऊन आपल्या प्रत्येकाकडून सेवा करून घेत आहेत. अशीच अखंड सेवा श्री महाराज आपल्या सर्वांकडून करवून घेवोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात.
चला तर मग गुरुबंधुंनो आणि भगिनींनो, श्रींची सेवा करुन कृतार्थ होऊयात !

Shri Gajanan Seva organization Bay Area California is celebrating Shri Gajanan Maharaj Gurupournima Utsav on Saturday July 12 2025 . Please come and join us on this day to pay respects to Shri Maharaj for giving us opportunity to offer Seva to his feet ????????

Location

Shree Gajanan Maharaj Temple | 2350 Paragon Dr, San Jose, CA, United States, California 95131

Enquiry Form

Fill up this form to reach our stunning Streamed team and click on send message